Digital Fun Math Part-1 हे app मुलांना संख्याज्ञान दृधी:करण साठी व संख्याज्ञांच्या सर्व क्रिया स्वयं अध्ययनाने करण्यासाठी उपयुक्त आहे.
यात मुलांना मोबाईलवर आपल्या बोटाने लिहायला मिळणार आहे. तसेच लिहिलेले अंक मोबाईल हलवला कि पुसले जाणार आहेत.पुन्हा पुन्हा लिहायला संधी दिली गेल्यामुळे मुले आनंदाने या app वर स्वयं अध्ययन करणार आहेत.
यात प्रथम १ ते १० अंक, नंतर १ ते १०० अंक,दोन अंकी संख्या तयार करणे पासून तर कोटी पर्यंत संख्या तयार करण्याची संधी मुलांना मिळणार आहे तसेच भौमितिक आकार चढता उतरता क्रम याचाही सराव मुलांना करता येणार असल्याने अतिशय उपयुक्त app आपणा सर्वांसाठी देतांना मला आनंद होत आहे.